वैष्णवी सुनिल मंगर जिल्हात प्रथम, सक्सेस काँम्प्युटर संस्थेचे उल्लेखनिय कार्ये

96

मूल : महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित पुणे यांचे मूल येथील सरकारमान्य संगणक प्रशिक्षण केंद्र सक्सेस काॅम्युटर एज्युकेशन सेंटर मुल यांनी मूल तालुक्यात एम.के.सी.एल.पुणे यांच्या मार्फतीने संपुर्ण महाराष्ट्रात दहावी बोर्डाच्या सांगा टक्के बक्षिस पक्के विद्यार्थाना बोर्डाच्या परिक्षेच्या संपुर्ण विषयाचा अंदाज एम.के.सी.एल. च्या बेबसाईट वरून आँनलाईन फार्म भरून नमुद करायचे होते, यामध्ये संपुर्ण महाराष्ट्रात लाखो दहावीच्या विद्यार्थ्याने सहभाग नोंदविला होता त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरातील सक्सेस काॅम्युटर एज्युकेशन सेंटर येथील एम.एस.सी.आय.टि. प्रशिक्षण घेत असलेली दहावी तील विद्यार्थीनी तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी सुनिल मंगर यांची कन्या कु.वैष्णवी मंगर यांनी अचुक अंदाज नोंदवुन जिल्हात प्रथम येण्याचा मान मिळविला. प्रथम आलेल्या वैष्णवीला महाराष्ट्र ज्ञान महामंडळ पुणे यांचा धनादेश तथा शाल व श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सक्सेस काॅम्युटर एज्युकेशन चे संस्थाप्रमुख नितीन येरोजवार यांनी केले याप्रसंगी प्राचार्य विनोद काळबांधे, प्रा.सुजाता तावाडे, गौरव गुरूनुले, मार्केटिंग एक्झुकिटीव्ह उत्कर्षा मानकर , कोमल निरूडवार तथा कर्मचारी वर्ग हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here