मूल : जिल्हा परीषद चंद्रपूर अंतर्गत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या . यामध्ये मूल पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी सादर केलेली ‘झुरणी’ ही समाज प्रबोधनपर एकांकिका प्रथम पुरस्काराची मानकरी ठरली . शिक्षक लक्ष्मण खोब्रागडे यांनी लेखन व दिग्दर्शन केलेल्या या एकांकितेत स्त्रीभ्रूणहत्याचे दुष्परिणाम व उपाय याचा संदेश देण्यासाठी हर्षवर्धन गजभे, के. टी. खोब्रागडे, सुनील ठिकरे आणि सूरज आकनपल्लीवार यांनी साजेशी दमदार भूमिका सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली . एकांकिकेला प्रथम पुरस्कार मिळाल्याने मूल पंचायत समितीत आनंदाचे वातावरण असून संवर्ग विकास अधिकारी देव घुनावत , सहाय्यक संवर्ग विकास अधिकारी चनफने, कक्ष अधिकारी थामदेव अगडे, गटशिक्षणाधिकारी वैभव खांडरे व सर्व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले .
Latest article
How to Access FL Studio Through Unauthorized Channels
Download Fl Studio Crack
When exploring FL Studio, many users come across cracked, hacked, or pirated versions of the software. These unauthorized and unlicensed copies...
वाघाच्या हल्यात गुराखी ठार, तालुक्यातील काटवन जंगलातील घटना
मूल : तालुक्यातील काटवन जंगलातील कक्ष क्र. ७५६ मध्ये शेळ्या चारण्या करीता गेलेल्या चिचोली येथील देवाजी वारलु राऊत (५०) ह्याचेवर हल्ला करून नरभक्षी वाघाने...
प्रशासनाच्या बघ्याच्या भुमीकेत गणपती विसर्जन शांततेत
मूल : गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या म्हणत शहरातील गणपती विसर्जन दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शांततेत पार पडले. परंतू प्रशासनाच्या दुर्लक्षामूळे गांधी...